अकोला प्रतिनिधी:
अकोला दिनांक १० वंचितांचा प्रकाश वृत्तसेवा.
अकोट फाईल पोलीस स्टेशन येथे अमरावती येथून बदली होऊन ठाणेदार अमोल मालवे हे रुजू झाले आहेत.
रुजू होताच ठाणेदार मालवे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून तात्काळ शांतता समितीची बैठक बोलावली सदर बैठकीमध्ये त्यांनी परिसराची संपूर्ण माहिती ठाणाक्षेत्रांतर्गत येणारी संपूर्ण माहिती जाणून घेतली
पोलिस स्टेशन हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पहिल्याच दिवशी कंबर कसून कामाला लागलेल्या ठाणेदार साहेबांचे सर्वत्र कौतुक होत आहे,तसेच अवैध धांद्यावल्यांचे धाबे दणाणले आहे.