पोलीस दलातील पुरूष हे नेहमीच कर्तव्या करीता फिल्डवर बाहेर असतात त्यावेळी त्यांचे कुटूंबिय हे दैनंदीन कामकाज व बांच्या संगोपनात व्यस्त असल्याने त्यांच्या आरोग्यावर दुर्लक्ष होते ही बाब लक्षात घेवून पोलीसांच्या कुटूंबियातील महीला सदस्यांमध्ये च महीला अधीकारी व अंगलदार यांच्या आरोग्या विषयी जागृती निर्माण व्हावी म्हणुन अकोला पोलीस दलातर्फे जागतीक महिला पचे पार्श्वभुमीवर दिनांक ०२/०३/२०२५ रोजी वॉकथॉन २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चांगले आरोग्य हे काळाची गरज आहे. शारीरीक तंदुरूस्ती आपल्याला गजबुत, सकीय आणि कोणत्याही आव्हानांना नना करण्यास तयार ठेवते, तर मानसिक निरोगीपणा, लवचिकता, लक्ष केंद्रीत आणि भावनिक सामर्थ्य सुनिश्चित करते. तंदुरूस्त यासाठी चालणे हा सर्वात सोपा पण प्रभावी मार्ग आहे. ते शरीरीला टवटवीत करून मन स्वच्छ करते आणि बंध मजबुत करते अशा बरे एकत्रित चालण्याने पोलीस समुदायामध्ये एकत्र, काळजी आणी समर्थनाची भावना अधिकच मजबुत होते. एक निरोगी आणि आनंदी ब असाव या करीता या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. असे गा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी आपले मत व्यक्त.प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरूवात झाली आर. जे. श्रीच्या बहारदार सुत्रसंचलानामुळे वॉकथॉन करीता महिलांचा बाह वाढला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडी दाखवुन वॉकथॉगला सुरुवात झाली वॉकथॉन दरम्यान महिलांमध्ये उत्साह होता सकाळवे न्हाददायक वातावरण व रस्त्यावर लावलेल्या म्युझीक ट्रॉली मुळे महिलांनी गाण्याचा व नाचण्याचा आनंद लुटला, सोबतच गप्पा गोष्टी न चालत राहा बोलत राहा या वॉकथॉनच्या थिम प्रमाणे महिलांनी आनंद व्यक्त केला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिने अभिनेते स्वप्नील जोशी यांचे सोबत फोटो काढण्याचा मोह महिलांना आवरला नाही आणि त्याला पाहुण्यांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद 1.यावेळी प्रमुख पाहुणे सिनेअभिनेते श्री. स्वप्नील जोशी पोलीस कुटुंबीयासोबत संवाद साधतांना मला अत्यंत आनंद होत आहे व पतले खरे हिरो हे वर्दीतले हिरो आहेत असे मत व्यक्त करून त्यांनी पोलीस दलातील महिला अधिकारी/अंमलदार यांना आरोग्याविषयी ळजी घेण्याचा सल्ला दिला.पोलीस कुटुंबीयामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजीत केल्यामुळे उत्साह, आनंद दिसुन आला. तसेच संकल्प बैंड काने युध्दा आपली हजेरी लावुन त्यामध्ये विशेष भर टाकली. वॉकथॉन करणाऱ्या महिलांना विशिष्ट टि शर्ट, कॅप आकर्षक दिसत होत्या नंतर त्यांना वॉकथॉन पुर्ण केल्याबद्दल मेडल देवुन सन्मानीत करण्यात आले तसेच त्यांना वॉकथॉन संपल्यानंतर महिलांनी रिफेरशमेंट इन अल्पोहारवा आस्वाद घेतला. अकोला पोलीस दलातील तसेच कुटुंबातील २३०० महिलांनी या कार्यक्रम मध्ये सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाकरीता सुप्रसिध्द मराठी अभिनेते स्वप्नील जोशी सोबतव सौरभ गाडगीळ (पि.एन.जी ज्वेलर्स) यांचे प्रमुख स्थिती होती तसेच गा. श्री. सुनिल लहाणे, म.न.पा आयुक्त, अकोला, मा. श्री. योगेश कुंभेजकर, एम.डी महाबीज, मा.श्री.डॉ. रस्वामी, उप वनसंरक्षक, अकोला, मा. श्री. बच्चनसिंह पोलीस अधीक्षक, अकोला त्यांच्या कुटुंबीयासह उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजनाचे यशस्वीतेसाठी श्रीमती. सिरिशा बच्चन सिंह, पो. नि. वैशाली गुळे, पो.नि. उज्वला देवकर यांच्या यांचे योगाने अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा अधिकारी जिल्हयातील सर्व गहिला अंमलदार व पोलीस कुटुंबियातील महिला यांना हजर ठेवण्यासाठी नियोजन व प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे बार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या पत्नी श्रीमती. गौरी कुळकर्णी यांनी केले.