अकोला जिल्हा पोलीस दलाची नाकाबंदी कोम्बींग दरम्यान उत्कृष्ठ कामगीरी

दिनांक १२.१२.२०२३ वे २२.०० वा पासुन ते १३.१२.२३ वे ०५.०० वा पावेतो संपुर्ण अकोला जिल्हयात मा. पोलीस अधीक्षक, अकोला श्री संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी से आयोजन करून तसेच संवेदनशील ठिकाणी व मिश्रवस्ती मध्ये कोम्बीग ऑपरेशन शविष्य संदर कार्यवाही मध्ये अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला तो ि सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी सह एकुण ४३ अधिकारी व ३४८ अंमलदार यांनी नमुद कोम्बीग ऑपरेशन राबवुन पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. १) कलम १२२ मपोका प्रमाणे एकुण ०९ केसेस, २) भारतीय हत्यार कायदयान्वये एकुण ०९ केसेस, ३) कलम ३३ आर डब्लयु मपोका प्रमाणे ०८ केसेस, ४) कलम ११०,११७ मपोका प्रमाणे ४४ केसेस, ५) कलम १०२,११७ मपोका प्रमाणे ०२ केसेस, ६) १६५ समन्स, ४४ जमानती वॉरंट, २७ पकड वॉरंट तामिल केले, (७) महा दारूबंदी अधिनियम अंतर्गत एकुण १९ केसेस करण्यात आले आहे, ८) महा जुगार अधिनियम अन्वये ०१ वोस, ९) नाकाबंदी दरम्यान एकुण ५८९ वाहने चेक करून त्यांचेवर मोटार वाहन कायदयान्वये १३२ केसेस करूण ५९६००/-रू चा दंड आकरण्यात आला आहे. तसेच अभिलेखावरील ७७ गुन्हेगाराना चेक करण्यात आले आहेत. सदर कोम्बीग ऑपरेशन दरम्यान पो.स्टे अकोट फाईल येथे दाखल अप के ५३५/२०२३ कलम ४५२,३२६,५०४,५०६ भांदवि मधील आरोपी नामे राहुल मोहन रंधवे, वय २३ वर्ष रा. रामदासमठ अकोट काहल अकोला यास अटक करण्यात आली आहे.

सदरचे कॉम्बींग ऑपरेशन हे मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, अकोला, मा. अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला जिल्हा, तसेच सर्व पोलीस स्टेशन ये प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी राबविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.