
वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव
राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शन यावेळी युवकांना मोलाचे ठरले…
स्थानिक : अकोला येथील बार्शिटाकळी येथे वंचीत बहुजन आघाडीचे पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार असणारे प्रा. डॉ. अनिल अमलकार यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठक संपन्न झाली. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव असणारे राजेंद्रभाऊ पातोडे यांनी प्रमुख मार्गदर्शन करून युवकांना प्रेरित केले. या प्रचार सभेचे आयोजन अमोल जमनिक युवा तालुका अध्यक्ष यांनी केले होते.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, अकोला पुर्व युवा महानगर अध्यक्ष जय तायडे, नईमोद्दीन भाई,गोबासेठ,पं स सदस्य दादाराव पवार, पं स सदस्य रोहीदास राठोड,
युवा आघाडी महासचिव अक्षय राठोड,संघटक श्रीकृष्ण दहात्रे, कोषाध्यक्ष नितेश खंडारे, हरिष रामचवरे होते.

तेंव्हा युवा आघाडी चे भुषण खंडारे,निकि डोंगरे, भुषण सरकटे,रत्नपाल डोंगरे,रक्षक जाधव, श्री कृष्ण देवकुणबी,स्वप्नील खंडारे,उमेश गवई, स्वप्नील आखरे,रोषन चोटमल, प्रफुल्ल डोंगरे,सनी धुरंदर, गजानन जाधव, मिलिंद खंडारे, अजय वानखडे, आकाश जाधव, सुमेध गवई, विशाल खंडारे,सचिन वाघमारे प्रशांत वरठे
विजय गुंजाड, सुरकांत वरठे, प्रगुल वरठे,पद्माकर जमदाडे, सुबोध गवई,
सौरव मनवर, शुभम तायडे, निखिल धोरे, रोहन इंगोले, प्रदीप गवई, श्रयश जामनिक, अभय इंगोले, रोहित राठोड़ अर्जुन धोरे,अजय राठोड़ अनिकेत राठोड, तन्मय धोरे, विशाल वाकोडे, प्रदीप गवई,अमित तायडे, अनिल जामनिक,अक्षय सरकटे,अरुन कांबळे,ओम शिंदे,बाळा पुडगे, गजानन बलखंडे,राजु खंडारे व इतर युवा उपस्थित होते…