
अकोला:- शासकीय विश्राम गृह सर्किट हाऊस अकोला येथे बहुजन मुक्ती पार्टी यांच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा वाढविस्तार व आगामी निवडणुकांच्या तयारी अंतर्गत बहुजन मुक्ती पार्टी,बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पश्चिम विदर्भस्तरीय ,शासकीय विश्रामगृह अकोला या ठिकाणी घेण्यात आली या मिटींगला अध्यक्षता म्हणून मा.दीपक शिंदे बहुजन मुक्ती पार्टी युवाप्रकोष्ट महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते सोबत बहुजन मुक्ती पार्टीचे चंदन वानखेडे युवाकार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य , विनोद शिरसाट जिल्हाध्यक्ष, रवी सरदार,प्रशांत उपर्वट,गौरव किटकुले, प्रशिक मेश्राम, भूषण मेश्राम,रोशन डाहाने,राहुल वाकोडे,योगेश जायले,जयसिंग गायकवाड,नंदू धाकडे, संदेश कांबळे, श्याम अवचार,इ.कार्यकर्ते उपस्थित होते.