शुभेच्छुक :- अर्जुन राजेंद्र लोणारे

संदर्भ :- कितीतरी वर्षापासून अभ्यास करीत असलेले आणि वाईट हून वाईट प्रसंगाला गाठ बनवून समोर जाणारी,ANM चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यावरही कितीतरी स्पर्धा परीक्षा दिल्या परंतु काही कारणास्तव माघार घेतले तरीसुद्धा जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे GNM अभ्यास क्रमांकाला ऍडमिशन घेऊन पुन्हा शून्यापासून सुरुवात केली आणि घरचे काम करून स्वयंपाक करता करता MCQ सोडून सराव करणारी ,शेवटी जिल्हा परिषद 2024 मध्ये निघालेल्या जाहिरातीमध्ये आधी परिचारिका पदाची पूर्तता करून आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद मधून पहिला क्रमांक पाठविला आणि अधिपरिचारिका मुचंडी या पदावर नियुक्त झाल्या तुमच्या या कार्याला व मेहनतीला मनापासून साष्टांग दंडवत घालतो , शेवटी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारी , आणि यशाला धूळ साठवणारी आपल्या अशी जिद्द आणि चिकाटी प्रत्येकामध्ये राहावी जेणेकरून सर्वांच्या पदरामध्ये यश पडणार , एवढ्यावरच नाही संतुष्ट होऊन सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदाची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा