
युवा फाउंडेशन टीम ने केला सत्कार…
दै.सकाळ चा YIN या विद्यार्थी संसद २०२५-२६ यावर्षीच्या निवडणुकीचा ALC या विधी महाविद्यालयामध्य घेण्यात आल्या होत्या आणि या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. या महाविद्यालयामध्ये युवा लिगल पॅनलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहे. निवडणुकीमध्ये निवडून आलेले अजय भारसाकडे (अध्यक्ष) शुभम करडीले (उपाध्यक्ष) प्रशिक खडे (सचिव) प्राजक्ता वाहूरवाघ (कार्याध्यक्ष) सर्व निवडून आलेल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांचा युवा फाउंडेशन टीम, अकोला आणि बार्टी ग्रुप, अकोला कडून अशोक वाटिका येथे सत्कार करण्यात आला.
यांना निवडून आणण्यासाठी युवा लीगल पॅनलचे कपिल शेठे, शेखर टिकार, पुष्पक पाटील, जयेश ठाकरे, अवी चौधरी, मयूर पर्मा, आकाश खुले, महेंद्र सोळंके, सौरभ वाशिम, इत्यादी मंडळींनी निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा अशोक वाटिका येथे सत्कार सोहळ्यामध्ये बार्टी ग्रुप आणि युवा फाउंडेशनचे अमित वाहुरवाघ, रोनित राऊत, सुकसेन शिरसाट, महेंद्र पडघन, , चैतन्य डापसे, रोशन मोरे, आनंद नागरे, प्रथमेश झांबरे, स्वप्नील शिरसाठ, नितीन भाऊ, विशाल भाऊ, सुबोध, नीरज शिरसाट सर, खंडेराव सर, इत्यादी सर्व वेगवेगळ्या संस्थेतील पदाधिकारी या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.