या पुढे बाबासाहेबांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यास अकोल्यातील भाजप जन प्रतिनिधीची घरे फोडली जातील – वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा.

मूर्तिजापुरात अमित शहाचा पुतळा जाळला…

मूर्तिजापूर दि.19- संसदेत अमित शहा याने विश्र्वभूषण
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत अवमान केला.
त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडी ने अमित शहा चा
प्रतिकात्मक पुतळा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा घोगरे आणि राजकुमार भाऊ दामोदर जिल्हा महासचिव यांच्या आदेशाने

परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मूर्तिजापूर चौकात अमित शहा याचा पुतळा जाळला.

यावेळी “डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”
“बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है”
“मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद”
” निमका पत्ता कडवा है, अमित शहा भडवा है “
“वंचित बहुजन युवा आघाडीचा विजय असो
या पुढे बाबासाहेब आंबेडकरांचे एकेरी नाव घेतल्यास भाजप च्या स्थानिक जनप्रतिनिधिंचे घरे फोडली जातील आणि त्यांना ठोकून काढू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला.

यावेळी युवा आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय राऊत तालुका महासचिव रणजीत शिरसाट तालुका प्रसिद्धीप्रमुख महेंद्र तायडे
नाना गावंडे आकाश गायकवाड मनोज तायडे
सतीश गोपनारायण रोहित अंभोरे डॉक्टर तोरणे चंदन शिरसाट अनुराग शिरसाट वैभव शिरसाट गुंटूपाल सिरसाठ योगिता वानखडे अजय गावंडे
हे युवा कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published.