परभणी येथील जातीयवादी लोकांनी डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली या घटनेला दोन दिवस झाल्यानंतर ही या घटनेतील मास्टर माईंड व त्याला सहकार्य करणाऱ्या दोषी लोकांवर कारवाई व गुन्हे दाखल झाले नाही या घटनेतील मास्टर माईंड व संबंधित दोषी लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्तीतील निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली (कोंबिंग ऑपरेशन) कारवाई त्वरित थांबवावी आणि याप्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे असे निवेदन वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे त्यांच्या नेतृत्वात मा. मुख्यमंत्री गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आम्रपालीताई खंडारे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जि प उपाध्यक्ष सुनील फाटकर, महानगर अध्यक्ष मजहर खान, महिला महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनिक, महानगर महासचिव गजानन गवई, मनोहर बनसोड, माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, किशोर जामणीक, विकास सदांशिव, दिनकर खंडारे, शरद इंगोले, नितीन सपकाळ, पराग गवई, वसंतराव नागे, सुशील मोहोळ सुरेंद्र सोळंके दीपक सावंग मोहन तायडे निलेश सोनाग्रे संदीप शिरसाट प्रभाकर अवचार संजय किर्तक प्रदीप पळसपगार आशिष मांगुळकर सुमित बागडे मधुकर गोपनारायण किशोर तेलगोटे शुक्लोदन वानखडे निरंजन वाकोडे शीलवान शिरसाट पक्षी राज चक्रनारायण मुकुंद सातपुते आकाश शिरसाट नागेश चक्रनारायण सुरेश कलोरे, ओबीसी नेत्या तथा ग्रा. पं. सदस्य रंजना गावंडे, संगीता खंडारे तेजस्विनी बागडे, सय्यद जानी सचिन ठाकूर सनाउल्ला शहा, सैय्यद जानी, राजेश मुधावणे पुरूषोत्तम अहिर, सुमित बागडे साजन अबगड संजय वानखडे ज्योतीताई खिल्लारे हैदर शहा अतिशय शिरसाट सर्वश इंगळे अनिल वानखडे मुकिंदा शिरसाट संजय नाईक प्रशांत हिवराळे, आकाश गवई, आनंद डोंगरे मधुकर गोपनारायण, निताताई गवई, मिनाताई बावणे, लिनाताई शेगोकार,आकाश जंजाळ, नागेश उमाळे, श्रीकृष्ण देवकुणबी, मंदाताई वाकोडे, मंदाताई शिरसाट, रमा बागडे, कल्पना महाले, मंगला बनसोड, मायावती सातपुते, निर्मला इंगळे, शोभा सदांशिव, सचिन ठाकुर, संजय वानखडे, इत्यादी वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते