स्थानिक: वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभं केलं आह. यामध्ये स्वाक्षरी अभियान राबवून निषेध व्यक्त केला जात आहे. तसे आव्हान ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी केलं असुन वंचित बहुजन युवा आघाडीची त्यासंदर्भात तेल्हारा तालुक्याच्या वतीने या नियोजनासाठी महत्त्वाची बैठक पार पडली.
यावेळी जिल्ह्याचे उपाध्यक्ष नितीन वानखडे, तालुका अध्यक्ष जिया अहमद शाहा, महासचिव राजेश दारोकार, संघटक अनंता इंगळे यांसह पदाधिकारी कपिल तायडे, अन्वर खान, गणेश तराडे शुभम वाघोडे विशाल तायडे पै. रोहीत हीवराळे तालुका प्रसिद्धी प्रमुख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.