अकोला पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधीकारी व अंमलदार यांचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार !

अकोला प्रतिनिधी:जिल्हा पोलीस दलातुन माहे जून मध्ये ०५ पोलीस अधीकारी व १७ अंमलदार वयोमर्यादा नुसार सेवानिवृत्त झाले. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक अकोला यांच्या अध्यक्षते खाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सहकुटूंब सत्कार सोहळ्याचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय, विजय हॉल अकोला येथे दिनांक ०१.०७.२०२४ रोजी दुपारी १६.०० वा करण्यात होते. सेवानिवृत्त सत्कारमूर्ती पोनि/चंद्रशेखर पंजाबराव कडू पो.स्टे. अकोट फैल, पोउपनि/सुरेश मनोहर वाघ

पो.स्टे. एमआयडीसी, पोउपनि/मनोहर गोविंदराव वानखडे पोलीस नियंत्रण कक्ष, पोउपनि/विजय हरिभाउ पंचबुध्दे आर्थिक गुन्हे शाखा, पोउपनि गणेश मोतीराम चोपडे शहर वाहतुक शाखा, सपोउपनि / गुलाबराव मल्हारी वसतकर पो.स्टे. बार्शीटाकळी, सपोउपनि गजानन गुलाबराव पाचपोर पो.स्टे. पातुर, सपोउपनि वासुदेव मोतीराम धर्मे पो.स्टे. अकोट शहर, पोहवा/ संजय दामोधर डोगरे पो.स्टे. जुनेशहर, सपोउपनि अन्वरखा सब्दर हुसेन पो.स्टे. अकोट ग्रामीण, सपोउपनि/दिलीप मोतीराम पळसकार पो.स्टे. अकोटफाईल, सपोउपनि/गजानन साहेबराव सानप पो.स्टे. सिव्हील लाईन, सपोउपनि/सुरेश उदेभान गवई पो.स्टे. सिव्हील लाईन, सपोउपनि अरुण अमृतराव गोपनारायण पो.स्टे. बोरगांव मंजू, सपोउपनि/पंजाब सदु इंगळे पो.स्टे. माना, स पोउपनि हसनखॉ बिसमिल्ला खॉ पोलीस मुख्यालय, सपोउपनि/अनिल भगवानसा मंडाळे पो.स्टे. सिटी कोतवाली, सपोउपनि/शेख साबीर शेख मजीद पो.स्टे. खदान, पोहवा/भगवान हुकुमचंद मात्रे पो.स्टे. मुर्तीजापुर शहर, सपोउपनि/शेख कासम शेख छोटु नौरंगाबादी पो.स्टे. सिव्हील लाईन, पोहवा/कुसुम जनार्दन जाधव पो.स्टे. खदान, पोशि/रामकृष्ण सखाराम जावरकार पो.स्टे. जुनेशहर

यांचा पोलीस अधीक्षक यांनी सत्कार मूर्ती यांना शाल श्रीफळ व कुटुंबियांना साडी चोडी भेट वस्तु देवुन सत्कार केला. पोलीस कुटुंबातील सदस्य तसेच सत्कार मुर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब यांनी मार्गदर्शन केले, व आपले आरोग्य संभाळण्याचा महत्वाचा सल्ला दिला, व

पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी पोलीस अंमलदारांचे कुटुंबीयांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्रीमती धनश्री बोन्डे मॅडम कल्याण शाखा, यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्र. पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. विजय नाफडे यांनी केले. सुत्र संचालन पोलीस हवालदार श्री. गोपाल मुकुंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.