स्थानिक:
कानशिवणी – सामाजिक दायीत्व या नात्याने आणि श्री संताचा पदस्पर्शी रूपी आशीर्वाद मिळावा या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी पाटील समाज मेळावा व सांप्रदायिक संत मंडळीं चा जाहीर सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम ।। दिनांक १४ डिसेंबर २०२३ वेळ : दुपारी १२ वा. ॥ कार्यक्रमाचे स्थळ ॥ कानशिवनी ता. जि. अकोला येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व प्रमुख मार्गदर्शक श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ) हे लाभले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. श्री. वासुदेव महाराज महल्ले अध्यक्ष, श्रध्दा सागर संस्थान, अकोट तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ.प. श्री. भक्तराज महाराज वाघमारे (गौरक्षण संस्थान अध्यक्ष, कानशिवनी) होते. कार्यक्रमाचे आयोजन : श्री. पुरूषोत्तम नारायण महल्ले (संचालक, पाटील दुध डेअरी, आर. टी. ओ. रोड, अकोला) यांनी केले.
तर या कार्यक्रमात सांप्रदायीक संत मंडळी सत्कार मुर्ती म्हणून ह.भ.प. श्री. गजानन महाराज सारसे (अध्यक्ष, नवनाथ आश्रम सुकळी नंदापुर) ह.भ.प.श्री. राजेंद्र महाराज वक्टे (पाळोदी) ह.भ.प. श्री. मुकुंदराव महाराज येवतकार (अकोला)
प्रमुख पाहुणे – वै. हरिकुकाजी (गणेश) बाटील यांचे वंशल
ह.भ.प.श्री. डुकरे महाराज (अकोला) ह.भ.प.श्री. दामोदर महाराज कराळे (संगीत विशारद) मुंबई, ह.भ.प.श्री. दत्ता महाराज पाकधने (अध्यक्ष, सुमन गौरक्षण संस्थान, मंगरूळपीर) ह.भ.प.श्री. अवगण महाराज (अकोला)
श्री. श्रीधर पांडुरंगदादा (गणेश) पाटील (शेगांव) डॉ. श्री. हर्षवर्धन मालोकार, डॉ. श्री. गायकवाड साहेब, श्री. दिनेश कांबे (शेती तज्ञ), डॉ. श्री. प्रवीण पाटील (ओम हॉस्पीटल, अकोला)
ह.भ.प.श्री.धोटे महाराज (अकोला) ह.भ.प. श्री. रविंद्र महाराज (घोटा) ह.भ.प.श्री. कैलास महाराज (घोटा)
ह.भ.प. श्री. सदानंद गावंडे महाराज (बोरगांव खुर्द)
ह.भ.प.श्री. निंबोकार महाराज (बोरगांव खुर्द) ह.भ.प.श्री. गजानन राऊत महाराज (कुटासा)
श्री. प्रकाश पाटील वाघमारे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. नाना पाटील वाघमारे, श्री. अमोल पाटील वाघमारे, श्री. आनंदराव मते / श्री. शाम राऊत (अकोला),श्री. बाळासाहेब सावके पाटील (घोडा),राजेश वावकार माजी पं. स. सभापती,आकाश आरेकर, विकास सदांशिव, शिवा खंडारे, मुकुंद गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.