धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव २०२३ करिता विविध समित्या गठीत…

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव २०२३ करिता विविध समित्या गठीत करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे…

अर्थ व नियोजन समीती

मा. पी. जे. वानखडे (समिती प्रमुख)
प्रा. डॉ धैर्यवर्धन पुंडकर, अरूंधतीताई शिरसाट, बालमुकुंद भिरड, प्रमोद देंडवे, प्रदिप वानखडे, प्रभाताई शिरसाट, नंदकुमार डोंगरे, मिलींद इंगळे, संगीताताई आढावू, सुनील फाटकर, ज्ञानेश्वर सुलताने, मायाताई नाईक, आम्रपालीताई खंडारे, योगीताताई रोकडे, रिजवाना परवीन शेख मुख्तार, विजय जाधव, ॲड संतोष राहाटे, दामोदर जगताप, मनोहर पंजवानी, पुष्पाताई इंगळे, दिनकर खंडारे, प्रतिभाताई अवचार, अशोक शिरसाट.

स्टेज व्यवस्थापन समिती

मा. राजेंद्र पातोडे (समिती प्रमुख)
श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, आनंद डोंगरे, दादाराव पवार, समीर पठाण, नासरीताई चव्हाण, ॲड. मीनल मेंढे, राजाभाऊ लबडे, सचिन शिराळे, निर्भय पोहरे, करण वानखडे.

पाहुणे निवास- भोजन व्यवस्था समिती

प्रा. सुरेश पाटकर (समिती प्रमुख)

रामा तायडे, प्रकाश दामोदर, जुगल सावळे, रविंद्र पा. दारोकार, जे. एल. खंडारे, श्रीकांत घोगरे, सतिष घनबहाद्दुर, राजकुमार दामोदर, भारत आकोडे, अवधूत हिवराळे, सरोज डोंगरे, सुमनबाई गवई, मायाताई इंगळे, प्रशांत शिरसाट, राजेश सरकटे, हेमंत गणवीर, श्रीकृष्ण वाघ, शशीकांत गायकवाड, हितेश गोपकर, प्रभाकर कवळे, सिध्दार्थ शिरसाट.

प्रचार व प्रसार समिती

विकास सदांशिव (समिती प्रमुख)

ॲड. प्रशिक मोरे, प्रदिप शिरसाट, पुरूषोत्तम वानखडे, मोहन तायडे, चरण इंगळे, निखील गावंडे, शरद इंगोले, राजकुमार क्षिरसागर, स्वप्निल सरकटे, अतुल नवघरे, मिलींद करवते, सिध्दार्थ गवारगुरू, सुमेध अंभोरे, दिनेश गवई, गजानन चव्हाण, संजय सोनोने, नितीन गवई, रूपेश जंजाळ, मुकुंद गायकवाड, विलास गवई, जी. जे. इंगळे, डोंगरे, संजय गवई,

मिरवणूक नियंत्रण समिती

जय रामा तायडे (समिती प्रमुख)

आदित्य इंगळे, सुरज दामोदर, अमोल जामणिक, अक्षय राठोड, मयुर सपकाळ, निशांत राठोड, जिया शहा, संदिप गवई, संदिप वानखडे, सतिष रोहणकर, नितीन पावळे, मनोज तायडे, चंद्रकांत तायडे, आकाश धुळभरे, आकाश सु. गवई, रितेश यादव, वैभव खडसे, आकाश जंजाळ, आकाश गवई, विजय शिंदे, आशिष सोनोने, रंजित तायडे, मनोज बागडे, सुदन डोंगरे, सुबोध वानखडे, राजेश बोदडे, अभिजीत अवचार, धिरज अंभोरे, संतोष वनवे, अभिजीत खोंड, स्वप्निल बागडे, धम्मपाल तायडे, विजय खिराडे, अॅड. भुषण घनबहाद्दुर, लखन इंगळे, विक्की तेलगोटे, नंदकिशोर मापारी, विशाल दंदी, आकाश सावळे, शुभम गवारगुरू, सुनिल बंड, नागेश उमाळे, सुदेश पळसपगार, सुनिल इंगळे, शुभम इंगळे, गौतम वाकोडे, रूपेश सपकाळ, रंजित बोदडे, गणेश खंडेराव, अजय धांडे, रंजित शिरसाट, अॅड आकाश भगत, महेंद्र तायडे, विशाल इंगळे, रवि वानखडे, सदानंद खंडेराव, भुषन सरकटे, राहुल अहिर, सुबोध गवई, अजय सावळे, अशोक गवारगुरू, आकाश उमाळे, आकाश डोंगरे.

धम्मरथ सुरक्षा समिती

आकाश शिरसाट (समिती प्रमुख)

सागर खाडे, आशिष आठवले, अमित मोरे, निरज इंगळे, अक्षय डोंगरे, आकाश खरात, नितेश इंगळे, आकाश खंडारे, आशिष खंडारे, उमेश नागे, चंदु मोहोड, प्रविण इंगळे, अनिल खंडारे, रोहण खंडारे, सागर खंडारे, मंगेश तायडे, राहुल जंजाळ, अमोल शेगोकार, अर्जुन शेगोकार, रवि मोरे, अमन खाडे, स्नेहल चक्रनारायण, स्वप्निल शिरसाट, आकाश भिलंगे, संदिप इंगळे, गौरव शिरसाट, सौरभ माजरे, स्वप्निल दामोदर, शुभम शिरसाट, सुमित सदांशिव, आनंद दाभाडे, शिवा वैरागळे, पंकज हिरोळे, सचिन बागडे, नागेश हिरोडे, विशाल बनसोड, विशाल दंदी, अमित सदांशिव, मिलींद शेगोकार, आकाश दामले, श्रेयश शिरसाट, अमित वानखडे, आनंद वानखडे, निलेश वानखडे, आदित्य पारवेकर, रवि सावळे, सॅम घ्यारे, कपिल नितनवरे, विरेंद्र तायडे.

धम्मरथ सजावट समिती

राहुल अहिरे (समिती प्रमुख)

बुध्दरत्न इंगोले, राजेश तायडे, गौतम इंगोले, देवानंद खडे, नितीन प्रधान, आकाश अहिरे, अजय शेगावकर, विशाल शिरसाट, धनंजय शिरसाट, मनोहर हेरोळे, प्रदीप इंगळे, राहुल दामोदर, सोनु गायकवाड, विनोद इंगळे, संदेश तायडे, शंकर इंगोले, राजेश मोरे, अमोल पोळ, मिलींद वानखडे, स्वप्निल इंगळे, गौतम सुरडकर, शिरीष ओव्हाळ, प्रविण निखाडे, अस्वीन गोपनारायण, रंजित ओव्हाळ, प्रितेश गवई, उमेश गवई, अक्षय ढवळे, कपिलेश गायकवाड, आकाश शेगोकार, विजय तायडे, गोलु खिल्लारे, कुमार शिरसाट, नितीन काजळे, सागर इंगळे, आकाश गवई, सुरज बोलके, संघपाल पाटील, धनंजय खाडे, आकाश धवने, आकाश जाधव, राजेश गवई, मुकेश अढावू, विजय नावकार, पिंटू निंबाळकर, दादु लांडगे, शामा सावळे, विक्की सुर्वे, शुभम सुर्वे, निखील सभादिंडे, अर्जुन दामोदर, सौरभ शिरसाट, राज वासनिक,बॉबी शिरसाट, पप्पू वाकोडे, अंकुश खाडे, सुरेश गायकवाड, उमेश रायबोले, श्री शाक्य.

मैदान सुरक्षा समिती

संतोष गवई (समिती प्रमुख)

आशिष रायबोले, सुबोध डोंगरे, आनंद खंडारे, नितीन वानखडे, निलेश इंगळे, संतोष वनवे, अमित मोरे, नकुल काटे, श्रीकृष्ण देवकुणबी, आदित्य इंगळे, संकेत कोल्हे, स्वप्निल आखरे, किशोर सुरवाडे, निखील डोंगरे, सचिन कांबळे, बबन कांबळे, संतोष सुरडकर, धनंजय चक्रनारायण, नागसेन भारसाकळे, रवि साबळे, अशोक गवई, सुनिल वाकोडे, नाजुकराव भगत, सोनु कंकाळ, बाळू गवई, अमित डोंगरे, आकाश इंगळे. मंगेश गवई, प्रवीण पोहरे, विकास सरदार, धीरज खंडारे, प्रवीण किरतकार, स्वप्निल सुरवाडे, सुरज धाडसे.

आरोग्य समिती
डॉ. धर्मेंद्र राऊत (समिती प्रमुख)

डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. नितीन वरठे, डॉ. अविनाश तेलगोटे, डॉ. उमेश गडपाल, डॉ. सुमेध धुळधुळे, डॉ. अजय सुरवाडे, डॉ. रवी खंडारे डॉ. सतीश पडघन, डॉ. कोमल खंडारे, डॉ. मनोहर घुगे, डॉ. प्रफुल्ल वानखडे, डॉ. कविता तायडे, पराग गवई, नितीन सपकाळ, राजेश दारोकार, प्रदीप वानखडे, वर्षाताई डोंगरे, रंजना गायकवाड, मयूर राठोड.

सांस्कृतिक कार्यक्रम समिती
संजय गवई (समिती प्रमुख)
एकनाथ वानखडे, लुकमान शहा, नागसेन सावदेकर, देवा अंभोरे, पंकज खंडारे, गोवर्धन मोरे, राहुल मोरे, देवानंद तायडे, सेवानंद डोंगरे, देवमन वानखडे, विनोद आठवले, अनिल शिरसाट, सपना खरात, रीना खंडारे, राहुल शिरसाट, भारत हिवराळे, संतोष कदम, सुकलाल इंगळे, राहुल गोपनारायण, पद्माकर वानखडे, देवेंद्र शामस्कर, गजानन जाधव, कवीश्वर अवचार, समाधान खंडारे, विवेक जगताप, प्रेमकुमार वानखडे, निरंजन भगत, अशोक वानखडे, आनंद इंगळे, मिलिंद बनसोड, दादाराव दाभाडे, धम्मपाल महाजन.

आखाडा निरीक्षण समिती
ॲड प्रविण तायडे (समिती प्रमुख)
ॲड सतिष तायडे, ॲड. अमोल चक्रे, ॲड. अजय गोळे, ॲड. रवी चौरपगार, ॲड. विद्याधर सरकटे, ॲड. हेमंत वाघ, ॲड. देवानंद गवई, ॲड. गजानन खाडे, ॲड. अनिल पाटील, ॲड. पियुष शिरसाट, ॲड.प्रशांत शिरसाट, ॲड. राजेश खोब्रागडे, ॲड. प्रशिक मोरे, हरिदास वानखडे, प्रमोद सोनवणे, राहुल टोबरे, जयदेव खंडारे, शेषराव शिरसाट, स्वरूप इंगोले, सुनील भांबेरे, शुभम गवई, अक्षय राठोड

बक्षिस वितरण समिती
ॲड. एस. जी. गवई (समिती प्रमुख)
रमेश गवई गुरूजी, ॲड चंद्रकांत वानखडे, प्रा. शैलेश सोनोने, विजू बोचरे, सुगत डोंगरे, शेख मोबीन शे. मेहबुब, बी. एस‌. सोनोने, यु. एस. वानखडे, विलास बावस्कर, बी. एस. इंगळे, नंदाताई ननीर, साधनाताई वाकोडे, वर्षाताई अंभोरे, कविताताई डोंगरे, राजुमियॉ देशमुख, अमोल इंगळे, रामकृष्ण सोनटक्के. शोभाताई शेळके, निलोफर शहा.

धम्मध्वज समिती
सदाशिव मेश्राम (समिती प्रमुख)
सुधाकर सरदार, जानराव वाहूरवाघ, स.रा. सरदार, बाबुलाल इंगळे, डॉ.अशोक मेश्राम, नरेंद्र बोरकर, मधुकर दामले, अजय डोंगरे, प्रतिभा शिरसाट, सुमनताई खंडारे, संजय किर्तक, गोकुळ गोपनारायण, सुखदेव दंदी, विजय जामणिक, इंदुबाई दामोदर, शामराव शिरसाट, गौतम उके, विशाल नंदगवळी, राहुल इंगळे, अशोक नाईक.

प्रचार साहित्य प्रकाशन समिती
एस. डी. मोरे (समिती प्रमुख)

राहुल गोटे, प्रा संदीप भोवते, भीमराव खंडारे, सुखदेवराव दामोदर, आशाताई अहिरे, शेख साबीर शेख मुसा, प्रकाश खोब्रागडे, बी. डी. वानखडे, विद्याताई वाकोडे, प्रा. रागिनीताई तायडे, कांताताई थोरात, वैशालीताई गोटे, के.के. जमदाडे, आकाराम मोरखडे, नितेश किर्तक, इंदुताई मेश्राम.

स्वागत गेट, विद्युत, पाणीपुरवठा, स्वच्छता सुविधा समिती
गजानन गवई (समिती प्रमुख)
किरणताई बोराखडे, बबलू जगताप, निलेश देव, कलीम खा पठाण, विश्वास बोराडे, शंकरराव इंगळे, हितेश जामनिक, उमेश खंडारे, शोभाताई आठवले, लताताई लोणारे, वर्षाताई हिवराळे, सुरेखाताई ठोसर, रेखाताई शेगोकार, सुशीलाताई दामोदर, सिंधुताई शेगोकार, सुवर्णाताई खडे, प्रकाश बागडे, नाजूकराव दारोकार.

स्वच्छता समिती
वंदनाताई वासनिक (समिती प्रमुख)
आशिष मेश्राम, प्रकाश दामोदर, मनीषा राऊत, गजानन निखाडे, भगवान उमाळे, अंकुश इंगळे, सुभाष डोंगरे, शशिकांत शिरसाट, अमोल भा. शिरसाट, संतोष रायबोले, करुणा साखरकर, एस. पी. मोरे, प्रा. बाळकृष्ण खंडारे

स्वागत समिती
डी. एस. ननीर (समिती प्रमुख)

सुनंदाताई तेलगोटे, सिद्धार्थ देवदरीकर, सुवर्णा जाधव, रोहिदास राठोड, प्रकाश ज.तायडे, सरलाताई मेश्राम, प्रवीण वानखडे, रामदास मोहोळ, देवलाल सदाशिव, कविता राठोड, संगीता खंडारे, वैशाली सदांशिव, रामराव इंगळे, भाऊसाहेब थोरात, गोरखनाथ वानखडे, पंचशील गजघाटे.

समता सैनिक दल
ओ. जी. डोंगरे (समिती प्रमुख)
विजय हिवराळे, गणेश दंदी, सुनील गजभार, पूजा गोपनारायण, आरती चोपडे, रतन इंगळे, अरुण चक्रनारायण, रवींद्र पंचाग, विष्णू डोंगरे, गोवर्धन वानखडे, माणिकराव इंगळे.

D पास समिती
मनोहर बनसोड (समिती प्रमुख)
प्रा सुरेश मोरे, देविदास उमाळे, अमोल तु. इंगळे, निलेश वानखडे, रवींद्र इंगळे, रंजीत वाघ, दीपक सावंत, श्रीकृष्ण देवकुणबी, सुनील सरदार, शेख मोबीन, अमोल शिरसाट, इरफान अली, मीर साहेब, राहुल रोकडे, सिद्धार्थ शिरसाट, संजय धाडसे, ओमप्रकाश धर्माळ, किशोर जामणिक, मधुकर गोपनारायण, संदिप पळसपगार, अशोक दारोकार, अवधूत खडसे, रामकृष्ण सोनटक्के.

धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव 2023 निमित्त आयोजित धम्म मेळावा व भव्य मिरवणुक संबंधीची जबाबदारी उपरोक्त समित्यांवर सोपवली आहे. प्रत्येक समितीने आप-आपली जबाबदारी स्वीकारून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घ्यावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखेडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.