“एक शाम रफी साहब के नाम” या ऑर्केस्ट्राचे यशस्वी आयोजन..

बार्शीटाकळी झाला संगीतमय

स्थानिक: अकोला जिल्ह्यातील दयावान फंक्शन हॉल बार्शीटाकळी येथे एक शाम रफी साहब के नाम या संगीतमय ऑर्केस्ट्राचे यशस्वी आयोजन नॅशनल ऑर्केस्ट्रा अकोला मोहम्मद सुलेमान यांच्या हस्ते संपन्न झाले. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. समाधान कंकाळ प्राचार्य आयुर्वेदिक कॉलेज अकोला, अजय सेंगर, महेंद्र डोंगरे मुख्य संपादक वंचितांचा प्रकाश, कैलाश गणेशपुरे उपस्थित होते.

तर उपस्थित म्हणून हाजी मैफूज खान नगराध्यक्ष बार्शीटाकळी, अहमद खान अलीयार खान, संचालक दयावान जिनीग इंडस्ट्री बार्शीटाकळी,अयाज खान अलियार खान,मोहम्मद इरफान मोहम्मद उमर, गझनफर खान, तारीकउद्दीन शेख, मोहम्मद रिजवान उर्फ बाबा,शहजाद खान,सय्यद युनूस अली,अब्दुल फारूक, सय्यद मोहसिन,अजहर शेख, असद खान पठाण, इर्शाद खान पहलवान, मुस्ताक राणा पातुर, उस्मान खान पातुर हे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात बार्शीटाकळी येथील रसिकांनी हॉल गच्च भरून होता.

Leave a Reply

Your email address will not be published.