
अकोला:- वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते बंटी भाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक अकोट फाईल येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आपणं ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपले दायित्व लक्षात घेऊन समाजातील वंचित घटकांना मदत मिळावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे व्यापारी नेते मनोहर पंजवानी, ज्येष्ठ नेते राहुलजी अहिरे, महानगर अध्यक्ष कलीम खान पठाण, माजी सभापती आकाश शिरसाट, युवा नेते बजरंग नागे यांच्यासह सागर खाडे, प्रतूल प्रभाकर विरघट, मंगेश बलखंडे, मुन्ना ठाकूर, वसीम भाई, रोहेब शैख, मोहम्मद जावेद,नौशाद शेख,समीर कुरैश, स्वप्नील, राजेन्द्र बागडे, आकिब भाई कुरैशी,अमित यादव अनिकेत ओव्हाळ,विशाल भाऊ, विजय मडामे, राज भाऊ, शैलेश गणवीर, आदित्य मानवटकर, मोंटू मेश्राम, सुजल बनसोड़ यांच्यासह परीसरातील नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.