
अकोला – विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती अकोला शहरातील ट्यूशन एरिया म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या शास्त्री नगर अकोला येथे वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्याच्यावतीने जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रम चे आयोजन सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला चे मा.जिल्हा महासचिव इंजि धिरज इंगळे यांनी केले. सोबतच अकोला महानगर पश्चिम चे अध्यक्ष कलिम खान पठाण व अकोला जिल्हा परिषद चे मा. समाजकल्याण सभापती आकाश सिरसाट यांनी याप्रसंगी भेट देउन विधार्थाँचा उत्साह वाढवला. या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगर पूर्व चे मा.महासचिव अक्षय डोंगरे, प्रतुल विरघट, मंगेश बलखंडे,अनिकेत शिरसाठ,आदित्य इंगळे , सोमेश दाभाड़े स्वरुप इंगोले,दीपेश वानखडे,अनुराग जैन, यश राजकुवार, अभिजीत वानखडे, गोलू पुरोहित, रितेश ढवळे,गजानन पाटिल, आकाश वानखड़े, अभिषेक पटके,संकेत शिरसाठ,पियूष शिवदाऱकर,राहुल धकाते रोहन शिवदाऱकर, अंकित इंगळे, नितिन इंगळे, आशिष आठवले, आकाश खरात, आकाश खंडारे, प्रज्वल वानखडे, अमर सिरसाट व इतर विद्यार्थी व अकोला चे लाखों भिमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
