वंचितच्या वतीने क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती आकोट शहरात मोठया उत्साहात साजरी.

स्थानिक : अकोट येथे वंचित बहुजन आकोट शहर व तालुक्का महिला आघाडी यांच्या वतीने आज श्री रामेश्वर मंदिर अंबळकार फॉर्महाऊस येथे जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम फोटो चे पुजन हरार्पण वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित माजी जिल्हा अध्यक्ष प्रदिपभाऊ वानखडे काशीरामभाऊ साबळे माजी जिल्हाकार्यअध्यक्ष सुनीलभाऊ अंबळकार वरिष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी चेरणभाऊ इंगळे आकोट तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुभाषभाऊ तेलगोटे माजी शहर अध्यक्ष सिद्धेश्वरजी बेराड माजी नगर सेवक रामकृष्ण मिसाळ शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शरीफ राणा साहेब सदानंदभाऊ तेलगोटे माजी शहर उपाध्यक्ष मुरलीभाऊ तेलगोटे नितीन वाघ लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मयूर जुनघरे मंगेश कामळे इम्रानखान पठाण चेंदू बोरोडे नितीन तेलगोटे यांनी मिळून क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.