
वंचितचे महेंद्र डोंगरे यांनी जपला माणुसकीचा मंत्र
स्थानिक: अकोला नवीन तारफाईल येथील रहवासी असणाऱ्या खरात नामक वय अंदाजे 27 महिलेचे कोणीही नातेवाईक नसून बेवारस असल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र भाऊ डोंगरे यांनी माणुसकी धर्म जपत मृतदेहाला अग्नी दिला. ते सातत्याने समाजकार्यात अग्रेसर असतात.
तेव्हा रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पीआय. किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात पी एस आय पूजा येडेकर, हेड कॉन्स्टेबल मानकर, हेड कॉन्स्टेबल उषा खोब्रागडे, राणी विसावे, चिकू खंडारे, नागेश वाकडे, सोनू वासनिक, चंद्रशेखर नकाशे, रमेश गेडाम, शेषराव भगत, राम मातुरकर,अमोल उके, सुनील चव्हाण, प्रशिक मेश्राम, शुभम गजबे, नंदराज शेंडे, आशिष मेश्राम, विकी सोनवणे, मिलिंद दामोदर ( यावलखेड) आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थिती होते.